Friday 28 November 2014

क्या मातृभाषा में शिक्षा पानें से सचमुच अधिक अच्छे परिणाम आयेंगे ? ?


क्या मातृभाषा में शिक्षा पानें से

सचमुच अधिक अच्छे परिणाम आयेंगे
? ?


 · 53 minutes ago VIDEO: माझा विशेष :
इंग्रजी शाळा बंद करून 
मराठी टिकेल ?, पाहा विशेष चर्चा


पूर्व राष्ट्रपति और महानतम वैज्ञानिक श्री एपीजे अब्दुल कलाम साहाब कहते है,
मेरी शिक्षा मातृभाषा में हुई, इसलिए ऊँचा वैज्ञानिक बन सका |

पाठकों आप स्वयं बताइये कि  देश के महानतम वैज्ञानिक और पूर्वराष्ट्रपति आदरणीय एपीजे अब्दुल कलाम सा.के अनुभवोंसे जिन्होंने सीख नही ली, बल्की उनके विचारों के विरुद्ध व्यवस्था बनाकर उनका अपमान किया और देश का नुकसान किया, उन्हें सजा क्यों न दी जाए ?

मेरी शिक्षा मातृभाषा में हुई, इसलिए ऊँचा वैज्ञानिक बन सका
- अब्दुल कलाम


Published: Wednesday, Feb 08,2012, 18:47 IST Source: IBTL
श्री ए.पी.जे. अब्दुल कलाम, भारत में प्रक्षेपास्त्रों की जो परियोजना चली उसके पितामहः माने जाते है | कलाम जी बोले की उनके अतिरिक्त इस परियोजना में जितने और भी वैज्ञानिक है , उन सभी वैज्ञानिकों की मूल भाषा मलयालम, तमिल, तेलगु, कन्नड़, बांग्ला, हिंदी, मराठी, गुजराती आदि है अर्थात हमारी मातृभाषा में जो वैज्ञानिक पढ़ कर निकले उन्होंने स्वदेशी तकनीकी का विकास किया एवं देश को सम्मान दिलाया |
मा. एपीजे अब्दुल कलाम साहाब के कथन का सारांश :
 
मातृभाषा में कमसे कम प्राथमिक स्तर की शिक्षा लेनें से विद्यार्थी को अधिकतम समझ आती है | ( विषय ज्ञान अपेक्षाकृत ज्यादा परिपक्व होता है जो अविष्करात्मक विचारों को प्रबल करता है | )
मित्रों स्वयं विचार कीजिये कि " क्या भारत की वह सरकारे और वे सभी अंग्रेजभक्त नागरिक जिन्होंने बच्चों को प्राथमिक शिक्षा मातृभाषा के बजाय अन्य भाषा में विशेषत: "अंग्रेजी भाषा में देनें की पैरवी की और इसका अट्टहास करके राष्ट्रभाषा या अन्य स्थानीय / मातृभाषा के प्राथमिक विद्यालयों को बंद करवानें में कोई कसर नहीं छोड़ी क्या वे गलत नहीं थे ?? क्या उन्होंने देश का नुकसान नहीं किया ???
यदि आपका उत्तर हाँ में है, तो आप सचमुच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की ओर से प्रस्तुत शिक्षा विषयक विचारों का और मा. कलाम साहाब के अनुभवों का समर्थन करते है | फिर आप भी देश के हित में सरकार को लिखिए और अपने स्वयं के तथा देश के बच्चों का भविष्य उज्ज्वल बनाइये |
जरुरत समझें तो गलतियों को सुधार दिजिये, 
गलती करनें वालों को आत्म शर्मिंदगी की सजा ही काफी है |
.......... चंद्रकांत वाजपेयी. 
जेष्ठ नागरिक एवं गैरराजनीतिक सामाजिक कारकर्ता, औरंगाबाद.
ई-मेल :  chandrakantvjp@gmail.com
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की सरकार से मांग 
शिक्षा का माध्यम मातृभाषा हो.
Read Delhi NCR latest News on delhincr.amarujala.com,channel in Hindi language, Delhi NCR Hindi News, DL News In Hindi, DL News Online In Hindi, Current News...
WWW.DELHINCR.AMARUJALA.COM


UnlikeUnlike ·  · 

Tuesday 4 November 2014

पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी साहेब आणि चुनाव आयोगाने खाली नमूद लोकशिक्षणाची बाजू मांडावी |

Tuesday, 4 November 2014


पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी साहेब आणि चुनाव आयोगाने खाली नमूद लोकशिक्षणाची बाजू मांडावी |


रेडियो कार्यक्रम  मन की बात  मधून पंतप्रधान ।
या कार्यक्रमात श्री नरेंद्र मोदी साहेबांनी 
खाली नमूद लोकशिक्षणाची बाजू मांडावी ।

      मि
त्रांनो, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी जी, हल्ली रेडियो वरील   मन की बात  या कार्यक्रमातून  देशातल्या सर्व  सामान्य माणसांशी संवाद साधताहेत   ही चांगली  बाब  आहे,अर्थातच  त्यांच्या या व्यवहारामुळे देशात शासनावर संपलेला विश्वास पुन: जागृत होत आहे ।

मला वाटते की पंतप्रधानांनी  आणि  चुनाव आयोगाने  माझ्या द्वारे  महाराष्ट्रातील निवडणुकांपूर्वी केलेली विनंती  घटनेतील उल्लेखा प्रमाणे 
आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ?हे  रेडियो कार्यक्रम  मन की बात    आणि   इतर माध्यमाच्या  मदतीने सर्व सामान्य   नागरिकांना सोप्या भाषेत समजवावी  आणि  पंतप्रधान साहेबांनी सुरु केलेल्या यां लोकशिक्षणाच्या  स्वागत योग्य व्यवस्थेस प्रबळ करावे ।  याच प्रमाणे चुनाव आयोगाने देखील सातत्याने  यां विषयाची पुरवणी करीत रहावे  ।   या प्रयत्न्नांनी देशभरात श्री मोदी जी सारखेच विवेकशील जनप्रतिनिधी समोर येतील हे विशेष । 
काय वाचक देशाच्या कल्याणासाठी खालील विनंती स्वत: कडून पंतप्रधान श्री मोदिजी यांना करतील ? 
मी विश्वास करतो कि माननीय वाचक खालील विषयाचे समर्थन करीत स्वत: तर्फे मोदी साहेबांना पत्र पाठवतील त्यासाठी मी त्यांचा सदैव आभारी राहीन ।  अग्रिम धन्यवाद ।

………… चंद्रकांत वाजपेयी.

Sunday, 5 October 2014
आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ? पंतप्रधानांनीच हे मतदारांना समजावून सांगावे |

05 / 10 / 2014.

 आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ?  
घटनेत  उल्लेख असल्या प्रमाणे पंतप्रधान  श्री  नरेन्द्र  मोदीनी लोकांना हे सांगून आदर्शता आणि प्रामाणिकता दाखवावी  |


                                 हाराष्ट्रातील सर्व मतदाता बंधू - भगिनींनो,
" हे मान्य करावेच लागेल की श्री अण्णा हजारे यांनी आपल्या आंदोलनातून जनतेला, राजनेत्यांना तसेच राजकीय पक्षांना त्यांचे नैतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य व अधिकार याची जी कांही शिकवण दिली त्यां शिकवणीचा परिणाम यायला आता सुरुवात झाली आहे | आता राजकीय पक्ष आणि नेते जनते कडून त्यांच्या विचारांची मागणी व मागणीवर योग्य कार्यवाही करू लागले आहेत | "  अण्णांची ही देशाला मोठी देणगीच म्हणावी |
      .                    हे पण मान्य करावे लागेल की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, खरोखर देशहितासाठी प्रामाणिकतेने जीवापाड श्रम करताहेत, झटताहेत| श्री नरेंद्र मोदीजी, आदर्श पंतप्रधान पदाचे गुणयुक्त व्यक्तित्व असल्या मुळे केवळ ३-४ महिन्यातील कामावरून भासते आहे की श्री मोदी देशात आदर्श घडविताहेत |
मित्रांनो, वेगवेगळ्या निवडणुकीतील आदर्श उमेदवार कोण ? 
            प्रत्येक नागरिकाने हे देखील समजून घेण्याची आज गरज आहे, कारण की केंद्र सोडून सर्वत्र मोदी नाहीत | नगर पालिका असो किंवा  विधान सभा तेथे  श्री नरेन्द्रभाई मोदी सारखेच  सर्व सेवक -जनप्रतिनिधी हवेत तेव्हाच तेथे अप्रामाणिकता व कर्तव्य विहिनतेचा दोष लागणार नाही |
भारताच्या घटनेत उल्लेख केल्या प्रमाणे खरा आदर्श उमेदवार कोण ??

आदर्श उमेदवाराची व्याख्या आणि त्यांचे सद्गुण व अवगुण "

" श्री मोदी साहेबा कडूनच हे जाणून घेणे सर्वात जास्त उपयोगी राहील असे मला वाटले, म्हणूनच मी त्याना ट्विट करून हे लोकांना समजावून सांगावे अशी विनंती केली आहे  | "
मित्रांनो, आपणांस विनम्र प्रार्थना आहे की आपण देखील श्री मोदी साहेबांना पत्र पाठवावे - विनंती करावी की श्री मोदी जी यांनी वर नमूद केल्या प्रमाणे आवश्यक अधिकृत माहिती सार्वजनिक करावी, व त्याची प्रत मला पोस्ट करावी, मी संबंधित सर्वांचा आभारी राहीन |
................ चंद्रकांत वाजपेयी. 
जेष्ठ नागरिक व गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद (महा.)  ई-मेल :-- chandrakantvjp@gmail.com


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना माझ्या द्वारे पाठविलेले ट्विट खालील प्रमाणे आहे :--

Chandrakant Vajpeyi

CHANDRAKANT VAJPEYI @chandrakantvjp 1m1 minute ago

@narendramodi लोग आप की मानेंगे,  कृपा करे बताएं,  संविधान में आदर्श जनप्रतिनिधि की व्याख्या व आदर्श उम्मीदवार के सभी सद्गुण व अवगुण क्या है ?
2:29 AM - 5 Oct 2014 · Details Collapse Reply Favorite