28 फेब्रुवारी 2014.
खासदार कोण ? कशासाठी ? तो कसा असावा ?
आम्ही नागरिकांनी त्या साठी काय करावे ??
जाहीर झाली बुलढाणा मतदार संघात एका सामान्य जनाची उम्मीदवारी
अर्थात ही नाही कोणा विशिष्ट व्यक्ति
बाळासाहेब दराडे, यांची उम्मीदवारी||
आता जे सामान्यजन विजयी होणार
,
बुलढाणा मतदार संघात जनमन प्रभावी करणार
बुलढाणा मतदार संघात जनमन प्रभावी करणार
फक्त भारत मातेलाच ते पूजणार,
बाळासाहेब दराडे केवळ जनतेची बाजू मांडणार,
तसेच भूख, महागाई, गरिबी, बेरोजगारी, बेईमानी
आणि भ्रष्टाचार दूर सारणार ||
" अर्थक्रांती ची अर्थनीती लागू करणार,
यां साठीच बाळासाहेब दराडे खासदार असणार,
बाळासाहेब दराडे काळबद्ध विकासकार्य करणार,
पूर्ण आर्थिक पारदर्शिता राखणार,
अर्थातच वेबसाईटशी संलग्न इलेक्ट्रौनिक कैशबुक
सर्वत्र संचालित करविणार, ई-कैशबुक पद्धति लागू करणार ||
मा. अण्णा हजारे यांच्या १७ बिंदूसह वरील व्यवस्थांचे
वैधानिक शपथ-पत्र मतदात्यांना ते लिहून देणार,
श्री बाळासाहेब दराडे वरील सर्व व्यवस्थेच्या
धोरणावरच वोट मागणार
धोरणावरच वोट मागणार
तेव्हाच बुलढाणा मतदार संघात
अशा व्यवहाराच्या सामान्यजनाला, सर्वाधिक मते मिळणार ||
वरील आधारावरच जनप्रतिनिधि असावा,
या साठी मी गैरराजकीय व्यक्ती देखील पुढे येणार
विजयी भव - विजयी भव या शुभकामना - शुभाशिष
आणि असंख्य मतांचा प्रवाह सरसावणार ||
अनैकता, भ्रष्ट्राचार, घोटाळे, दु:ख-दारिद्र्याला झाडू मारून,
सुख-समृद्धीचे दीप उजळणार, नासाचे माजी वैज्ञानिक
बाळासाहेब दराडे देशभरात झळकणार,
वरील आधारावरच हा बाळ मते मोजणार,
पण जर बाळासाहेब दराडे यांचे सह इतर
कोणीही उमेदवार वरील धोरण नाही बाळगणार,
तर नापसंती चा बटन अवश्य दाबणार -
अयोग्य व्यक्तिस आम्ही
आपला प्रतिनिधी कां बनविणार ???
विश्वास आहे कि युवा बाळासाहेब वरील सर्व कर्तव्ये पूर्ण करणार
आणि विजयी होणार, विजयी होणार, विजयी होणार | इति शुभ ||
____ चंद्रकांत वाजपेयी ____
जेष्ठ नागरिक व गैरराजकीय सामाजिककार्यकर्ता, औ.बाद.
ईमेल : chandrakantvjp@gmail.com
मोबाइल क्रमांक : -- +91 9730500506.